Mangalsutra For Woman: साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट; महिलांसाठी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, शोभून दिसतील

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

लग्नांतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Latest Mangalsutra Designs For Woman

मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स

आजकाल मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत. महिलांना हलके, फॅशनेबल मंगळसूत्र घ्यायचा विचार करत असाल तर लेटेस्ट डिझाईन्स पाहूया.

Latest Mangalsutra Designs For Woman

डायमंड स्टडड शॉर्ट पेंडंट

साध्या आणि क्लासी लूकसाठी हिऱ्याचे वर्क केलेले लहान पेंडंट असलेले शॉर्ट मंगळसूत्र वेस्टर्न आणि इंडो-वेस्टर्न ड्रेसवर अत्यंत सुंदर दिसते.

Diamond Studded Short Pendant

ब्लॅक बीड्स विथ गोल्ड कोईन

काळ्या मण्यांच्या सिंगल चेनमध्ये सोन्याचे लहान मयूर किंवा पानाचे कॉइन असलेले डिझाईन सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे.

Black Beads with Gold Coin

पर्ल ड्रॉप्स शॉर्ट मंगळसूत्र

काळ्या मण्यांच्या डिझाईनमध्ये लहान मोत्यांचे ड्रॉप्स असलेले हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. जे साडी आणि ड्रेस दोन्हींवर सूट होते.

Pearl Drops Short Mangalsutra

पारंपरिक वाट्याचे डिझाईन

अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपारिक दोन वाट्यांचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. जे खणाच्या साड्या, पैठणी साड्यावर यावर अधिक शोभून दिसते.

Traditional Vati Design Long Mangalsutra

कुंदन वर्क लॉन्ग मंगळसूत्र

कुंदन आणि मोत्यांचे वर्क असलेले लॉन्ग मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Kundan Work Long Mangalsutra

Saree Styling Tips For Woman: साडी नेसण्यासाठी पेटीकोटची गरज नाही! लेगिंग्जपासून पलाझोपर्यंत ‘हे’ पर्याय ठरतील बेस्ट

Saree Styling Tips For Woman
येथे क्लिक करा...