Nilesh Lanke statement on note and vote in Ahmednagar Saam Tv
Video

लोक मला नोटाही देतात आणि वोटही, मिश्किल वक्तव्य

Nilesh Lanke In Ahmednagar News Today | लोग मेरे को नोट भी देते और वोट भी देते, असं मिश्किल वक्तव्य महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांनी केलं आहे. निलेश लंके यांनी खिशातून 500 आणि 100ची नोट काढून आपल्याला एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले शंभर रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने 500 रुपये निवडणुकीसाठी मदत दिल्याचे म्हटले आहे

Saam TV News

अहमदनगर : "लोग मेरे को नोट भी देते और वोट भी देते" असं मिश्किल वक्तव्य महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांनी नगरमध्ये केलं. खिशातून 500 आणि 100 ची नोट काढून आपल्याला एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले शंभर रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने 500 रुपये निवडणुकीसाठी मदत दिल्याचे म्हटले आहे. अहमदनगरच्या माहीजळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेली असता तेथे देखील एका शेतकऱ्याने त्यांना आर्थिक मदत दिली आहे. स्वाभिमान जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक भरभरुन प्रेम देत असल्याचे निलेश लंके यांनी म्हंटले. प्रत्येक सभेत आपल्याला आर्थिक मदत मिळत असल्याचे म्हणत शेतकरी कांद्याची पट्टी, सेवा निवृत्त शिक्षकांने एक महिन्याची पेन्शन दिल्याचा किस्सा लंके यांनी सांगितला. यावेळी त्यांनी खिशातून 100 आणि 500 नोट काढून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT