Nilesh Lanke Meet Gaja Marne  Saam Tv
Video

Nilesh Lanke यांची गुंड गजा मारणेंच्या भेटीनंतर पहिली मोठी प्रतिक्रिया!

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीये.अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली.निलेश लंके पुणे दौरा करत आहेत.याचदरम्यान त्यांनी गुंड गजा मारणे याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली.

Saam TV News

Nilesh Lanke Meet Gaja Marne News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीये.अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली.निलेश लंके पुणे दौरा करत आहेत.याचदरम्यान त्यांनी गुंड गजा मारणे याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली.निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेकडून सत्कारही स्वीकारला.दोघांच्या भेटीचा व्हिडीओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.निलेश लंकेच्या भेटीने लंके वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात नाही.या भेटीवर लंकेंनी प्रतिक्रिया देताना म्हणाले,या वक्तीचा आणि माझा काही संबंध नाही. ही भेट योगायोगाने झाली आहे.गजा मारणेची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती.अशी मोठी प्रतिक्रिया लंकेंनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bombay High Court: अविवाहित सज्ञान मुलीलाही वडिलांकडून पोटगीचा अधिकार - मुंबई उच्च न्यायालय

Ladki Bahin Yojana : पात्र असताना १५०० रुपये बंद, लाडक्या बहिणींचा वर्षावर आंदोलनाचा इशारा

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार मोदींना नक्की काय देतायत - दिपके

Skin Care: नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय; स्किन दिसेल क्लिन आणि ग्लोईंग

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वेचं तिकीट महागणार

SCROLL FOR NEXT