निलेश लंके आज खासदारकीची शपथ घेणार आहेत, शपथविधीसाठी त्यांचे कुंटुंबीय दिल्लीत दाखल झाले आहेत.
Nilesh Lanke VIDEO: निलेश लंकेच्या आईंना Saam tv शी बोलताना अश्रू अनावर Saam TV
Video

Nilesh Lanke VIDEO: निलेश लंकेच्या आईंना Saam tv शी बोलताना अश्रू अनावर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके आज खासदारकीची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी त्यांचे सर्व कुटूंब राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. आपल्या मुलाने मतदारसंघासाठी जस काम आमदार असताना केलं तसच काम ते खासदार असताना करतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलं आहे. मुलाचं कौतुक करताना लंके यांच्या आईंना अश्रू अनावर झाले आहेत. समाजाची काम व्हावीत, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा वडीलांनी लंकेंकडून केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde Video: महिलांकडे पैसे मागितल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Leafy Vegetables Pakoda : पावसाळ्यात खा पालेभाज्यांचे भजी; वाचा रेसिपी

kangana Ranaut : कंगना रणौत यांना कानशिलात लगावणाऱ्या CISF महिला जवानाच्या अडचणीत भर; विभागाकडून मोठी कारवाई

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफे चालकांकडून लूट; जास्तीचे पैसे घेत असल्याचा आरोप

Prakash Mahajan: 'मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नको' महाजनांची मोठी मागणी!

SCROLL FOR NEXT