Nilesh Lanke News Saam Tv News
Video

Special Report : नगरमध्ये पैशाचा पाऊस! लंकेंच्या व्हिडीओने राजकीय वर्तूळात खळबळ..

Special Report | अहमदनगरमध्ये सुजय विखेंनी पैशाचा पाऊस पाडला? लंकेंचा काय आरोप?

Saam TV News

बारामतीत तिसऱ्या टप्प्यातील मतदान पैसै वाटपाच्या मुद्द्यावरुन गाजलं. त्याची पुनरावृत्ती नगरमधील राजकारणात पहायला मिळालं. यामुळे लंके विरुद्ध विखे संघर्ष अधिक तिव्र झाल्याचं पहायला मिळालं. जनशक्ती की धनशक्ती या प्रश्नावर आता नगरकर जनता कुणाच्या बाजूने कौल देईन? हे पहायला मिळेलंच. पण, त्याआधी नगरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अहमदनगरमध्ये विखे परिवाराकडून पैशांचा पाऊस पडला आहे. या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर देखील झाला. असे गंभीर आरोप लंकेंकडून करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : स्मशानभूमीच्या जागेवरून वाद; दोन गटांत तुंबळ हाणामारी, गावात तणावाचे वातावरण

एका दिवसात किती चमचे चिया सिड्स खाल्ले पाहिजेत?

Karan Johar: ऐश्वर्यानंतर करण जोहरची कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय आहे ?

भाजप नेत्याची गळा चिरून हत्या; बेडवर रक्ताने माखलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

Zomato Swiggy Strike : कल्याणमध्ये झोमॅटो आणि स्विगी ५०० कर्मचारी संपावर, नेमकं काय प्रकरण ?

SCROLL FOR NEXT