Duplicate voter ID row Activist Vijay Kumbhar alleges gangster Nilesh Ghaywal and wife hold two separate voter cards each from Pune and Ahmednagar. Saam Tv
Video

Nilesh Ghaywal: आणखी एक प्रताप! निलेश घायवळ चे २ मतदान ओळखपत्र एक पुण्यातून एक अहिल्यानगर चे? VIDEO

Duplicate Voter ID Scam: पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा नवा प्रताप उघड झाला असून विजय कुंभार यांनी केलेल्या आरोपानुसार निलेश घायवळ आणि पत्नीने पुणे व अहमदनगरमधून बनावट नावाने दोन-दोन मतदान ओळखपत्रे घेतली आहेत.

Omkar Sonawane

पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. निलेश घायवळ आणि त्याची पत्नी यांच्या नावाने २ वेगवेगळ्या शहरातून मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. नावामध्ये अंशतः बदल करून घायवळ ने आणि त्याच्या पत्नीच्या नावाने २ शहरात २ म्हणजे एकूण ४ मतदान ओळख पत्र आहेत यातील एक पुणे आणि दुसरे अहिल्यानगर येथील असल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. बनावट नोंदी आणि नावात फेरफार करून खोटे वय दाखवत हे ओळखपत्र काढून देण्यासाठी घायवळ याला कोणी मदत केली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कुंभार यांच्यानुसार घायवळ ने कसे केले फेरफार?

पती: निलेश बन्सीलाल गायवळ

ओळखपत्र क्र. DRD1360288 – कोथरूड, पुणे (वय 47)

TKM8217994 – कर्जत-जामखेड, अहमदनगर (वय 48)

पत्नी: स्वाती निलेश गइवाल

ओळखपत्र क्र. SAO7387947 – कोथरूड, पुणे (वय 42)

TKM8218026 – कर्जत-जामखेड, अहमदनगर (वय 33)

मतदान ओळखपत्रात उघडकीस आलेल्या विसंगती

दुहेरी नोंदणी – पुणे व अहमदनगर (~150 किमी अंतर)

कर्जत मतदारसंघात सलग क्रमांक (297 आणि 298) → एकत्र नोंदणी?

पतीच्या नावात खेळ: निलेशकुमार गायवळ विरुद्ध निलेश गायवळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Leopard Attack: चिमुकलीचा दुर्दैवी बळी; बिबट्यांच्या हल्ल्यांनी हादरलं महाराष्ट्र

Travel Insurance Tips: फ्लाइट रद्द होऊ द्या नाहीतर बॅग हरवू द्या; इन्शुरन्स असेल तर 'डोन्ट वरी', Travel Insurance साठी आत्ताच करा अर्ज

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT