Pakistan News  Saam Tv News
Video

Special Report : Pakistan News | दिवाळखोरीमुळे पाकिस्तान हैराण!

बातमी आहे पाकिस्तानातून...दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्ताननं सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतलाय.

Saam TV News

Pakistan News | बातमी आहे पाकिस्तानातून...दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्ताननं सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतलाय. व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही तर व्यवसायासाठी पूरक वातावरण तयार करणं हे सरकारचं काम आहे असं म्हणत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सरकारी कंपन्यांनं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं! १०५ समजून २०५ मध्ये गेली, तिघांनी सामूहिक बलात्कार केला अन्...

Public Holiday: राज्यात शनिवारी या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी; शाळा, सरकारी कार्यालये राहणार बंद

Jeffrey Epstein Photo : ६८ फोटो अन् चॅट्स रिलीज, बिल गेट्स महिलांसोबत दिसले, एपस्टीन फाईल आज सार्वजनिक होणार

SCROLL FOR NEXT