Manoj Jarange Patil News Saam Tv News
Video

Manoj Jarange Patil News: दानवेंचा पराभव करणारे कल्याण काळे जरांगेंच्या भेटीला!

Manoj Jarange Patil News: जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार डॉ.कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली

Saam TV News

जालन्याचे नवनियुक्त खासदार डॉ.कल्याण काळे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जालन्यामध्ये मनोज जारंगे फॅक्टरची मला मदत झाली. असं डॉ. कल्याण काळे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. यामूळेच कल्याण काळे यांना भाजपचा २५ वर्षाचा गड भेदता आला. भाजपचे रावसाहेब दानवे यांचा पराभव करत डॉ. कल्याण काळे यांनी जालन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनात धनंजय मुंडे भेटीसाठी दाखल

Surya Gochar 2026: नवरात्रीत 5 राशींच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! काम-धंद्यात अडचणी, प्रेमातही वाढणार तणाव

Pune Fort : महाराष्ट्रातील 'हा' किल्ला सतरंगी मातीमुळे प्रसिद्ध, पठारावर दिसतो निसर्गाचा चमत्कार

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CJP च्या आंदोलनादरम्यान धक्कादायक घटना; आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT