Jarange Patil News SaamTv
Video

Jalna News : जरांगेंच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती आली समोर

Saam Tv

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 8 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र अद्यापही ते उपचार घेण्यास नकार देत असल्याने आता मराठा आंदोलक आक्रमक झालेले दिसत आहेत. अंतरावली सराटी येथे उपोषणस्थळी जमलेल्या महिलांनी जरांगे यांनी उपचार घ्यावे म्हणून त्यांना विनंती करायला सुरुवात केली आहे. ''आम्हाला सरकारे दीड हजार नको, आम्ही जरांगेंच्या लाडक्या बहिणी आहे. आम्हाला आमचं आरक्षण या सरकारने द्यावं.'' अशा प्रकारच्या घोषणा यावेळी इथे उपस्थित महिलांकडून देण्यात आल्या आहेत.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू आहे. जरांगेची प्रकृती काल रात्रीपासून खालावली असून रात्री डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचार घेण्यास विनंती करण्यात आली मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यापासून नकार दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Fire: खामगाव शहराजवळील श्रीहरी लॉनला भीषण आग; सर्वत्र पसरल्या आगीच्या ज्वाळा

Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर

Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटर की कायद्याच्या चिंधड्या? अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधकांची 'फायरिंग', मित्रपक्षाकडूनही महायुतीची कोंडी

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी

SCROLL FOR NEXT