New Labour Law Saam tv
Video

New Labour Law: नवीन कायदा लागू; तुमचा पगार कमी होणार की वाढणार? लेबर कोडमध्ये नेमकं काय?

New Labour Code Implemented From Today: आजपासून नवीन कामगार संहिता लागू झाली आहे.याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे. त्यांची टेक होम सॅलरी कमी होऊ शकते.

Siddhi Hande

आजपासून नवीन कामगार संहिता लागू झाली आहे. नवीन लेबर कोडमध्ये बदल झाल्याने थेट कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल होणार आहे. कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. आता एकूण पगाराच्या ५० टक्के पगार हा मूळ पगार असणे अनिवार्य आहे. त्यामुळे पीएफ, ग्रॅच्युटी खात्यात जास्त पैसे जमा होऊ शकतात. यामुळेच कर्मचाऱ्यांच्या हातात येणारी सॅलरी कमी होई शकते. तसेच सेवानिवृत्तीनंतरचा फंड २ दिवसात सेटलमेंट करायचा आहे. ओव्हरटाइम आणि बोनसच्या नियमातदेखील बदल करण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. जरी आता कर्मचाऱ्यांचा पगार कमी होणार असला तरी भविष्यात सेवानिनृत्तीनंतर खूप फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT