Sakal Relief Fund Nepal flood donation bank account details saam tv
Video

नेपाळ पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ’चा मदतीचा हात; मदत कुठे आणि कशी पाठवणार? VIDEO

Nepal Flood Relief Sakal Relief Fund Donation Details: नेपाळमधील भीषण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सकाळ रिलीफ फंडतर्फे विशेष मदत आवाहन करण्यात आले आहे. मदत कुठे आणि कशी पाठवायची, जाणून घ्या बँक खाते आणि देणगीचे संपूर्ण तपशील.

Omkar Sonawane

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे अनेक इमारती, रस्ते आणि पूल वाहून गेले असून संपूर्ण गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीत शेकडो नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हजारो लोक बेपत्ता आहेत. लक्षावधी नागरिक बेघर झाले असून ते अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदतीची तीव्र प्रतीक्षा करत आहेत. या कठीण प्रसंगी आपदग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाण्याची आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवत 'सकाळ रिलीफ फंड'तर्फे देवभूमी नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी मदतीचे विशेष आवाहन करण्यात येत आहे.

पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी आणि त्यांना तातडीची मदत पोहोचवण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि उद्योजकांनी पुढे येऊन सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन 'सकाळ रिलीफ फंड'तर्फे करण्यात आले आहे.

मदत कुठे आणि कशी पाठवाल?

नाव- Sakal Relief Fund

A/C NO: 45910010013026

IFSC: IBKL0000459

Branch: Laxmi Road, Pune

देणगी बँक खात्यात जमा केल्यानंतर 8605017366 व्हाट्सअॅप नंबरवर तपशील पाठवावेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT