NEET PG New Exam Date Saam Tv
Video

VIDEO: मोठी बातमी! नीट PG परीक्षा पुढे ढकलली, तारखेबाबत आली महत्वाचं अपडेट

NEET PG New Exam Date: केंद्रीय गृहमंत्रालयाने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. परिक्षेअगोदर आता ३ तास आधी प्रश्नपत्रिका तयार केली जाणार असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

मुंबई: नीट परिक्षेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय. परिक्षेसंदर्भात सायबर सेलच्या अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्रालयाची महत्वाची बैठक झालीय. नीट परीक्षा एनटी ऐवजी आता एनव्हीईमार्फत घेतली जाणार आहे. ही परीक्षा २३ जून रोजी घेण्यात येणार होती, परंतु आता पुढे ढकलण्यात आली आहे. नीट PG प्रवेशपरीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.

नीट पीजीसाठी होणारी प्रवेश परीक्षा आता ११ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे. ११ ऑगस्ट २०२४ रोजी दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. आता ३ तास आधी प्रश्नपत्रिका तयार होणार असल्याची माहिती मिळत आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने NEET PG च्या नवीन परीक्षेच्या तारखेची नोटीस जारी केली आहे. ही परीक्षा आता ११ ऑगस्ट २०१४ रोजी घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT