Opposition MPs protest inside Parliament demanding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan over the NEET controversy. saam tv
Video

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Opposition Demand Dharmendra Pradhan Resignation NEET Issue: NEET पेपरफुटी आणि दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत जोरदार गोंधळ. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम; चर्चा ठप्प.

Omkar Sonawane

राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन करणारे तरुण आणि लोकप्रतिनिधीवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याच्या निषेधार्थ लोकसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच NEET पेपरफुटी आणि दिल्लीत घडत असलेल्या घडामोडींवर चर्चा करू असे मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटले. मात्र, जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होणार नाही असे कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ठणकावून सांगितले. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यसभेचे उपसभापति श्री हरिवंश यांनी राज्यसभेचे काम तहकूब केले. दरम्यान अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात काळे कपडे घालून निदर्शने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT