NEET Paper Leak News Saam TV
Video

NEET Paper Leak News : नीट परीक्षेचे माढा कनेक्शन? आरोपी संजय जाधव हा जिल्हा परिषदेचा शिक्षक

नीट परीक्षेच्या घोटाळ्याची पाळमुळं महाराष्ट्रात सापडली आहेत. आरोपी संजय जाधव हा सोलापूरच्या माढा तालुक्याचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

Tushar Ovhal

नीट परीक्षेच्या घोटाळ्याची पाळमुळं महाराष्ट्रात सापडली आहेत. लातूर आणि सोलापूरच्या माढा तालुक्यातले काही शिक्षक संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपी संजय जाधव हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद शाळेवर होता शिक्षक म्हणून नियुक्त असल्याची माहिती मिळाली आहे. लातूर येथील क्लास चालवण्यासाठी संजय जाधव टाकळी येथील शाळेवर पोट शिक्षक म्हणून काम करत होता. संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप यांनी जिल्हा परिषद शाळाची तपासणी करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे. 15 जून पासून शाळा सुरू होऊनही संजय जाधव हा टाकळी येथील शाळेत गैरहजर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऐन पावसाळा आणि गणेशोत्सवात महाड तालुक्यात पाणी टंचाईच संकट

Kolhapur Fort : शिवरायांनी ५०० दिवसांहून अधिक काळ वास्तव्य केलेला किल्ला, इतिहासप्रेमींनी नक्की पाहावा

Nagpur : नागपूरमध्ये गौरी विसर्जनादरम्यान भयंकर घडलं! आईसोबत तलावावर गेलेली २ मुले तलावात बुडाली

Manoj Jarange : उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मध्यरात्रीच्या सभेत जरांगे पाटलांचे मोठे विधान

Tharala Tar Mag : अर्जुनवर पुन्हा हल्ला; सायलीचा जीवही धोक्यात, श्वेताचा प्लान फसणार की...| VIDEO

SCROLL FOR NEXT