NEET Exam Scam Saam TV
Video

NEET Exam Scam: NEET चा पेपर सोडवून देणारं रॅकेट गुजरातमध्ये, प्राचार्यांसह 5 जणांना अटक

गुजरातमध्ये नीटचे पेपर सोडवून देणारं रॅकेट पोलिसांनी शोधून काढले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Saam TV News

नीटचा पेपर सोडवून देणारं एक रॅकेट गुजरातमध्ये सापडलं आहे. या प्रकरणी प्राचार्यांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडे २ कोटी ३० लाख रुपयांचे असलेले धनादेश जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींनी २७ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतले होते. गुजरातच्या गोध्रा शहरातील जलाराम कॉलेजमधील हे आरोपी आहेत. नीट परीक्षेत घोटाळा झाला होता, अशी कबुली केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनीच दिली होती. या नीट परीक्षेवरून देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता 28 नव्हे तर 30 दिवसांसाठी रिचार्ज; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा जमा होणार अडकलेले पैसे? व्हायरल मेसेजचं सत्य आले समोर

Maharashtra News Live Update: मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात शिवाजी पार्कवर एल्गार; CJP चे पोलिसांना थेट पत्र

Nitin Gadkari : पेट्रोलचे टेन्शन विसरा! आता २५ रुपये लिटरमध्ये धावणार कार; गडकरींचा दावा पाहून बसेल धक्का

दुष्काळाच्या संकटात बळीराजासाठी देवस्थान धावून आलं; थेट १ कोटी ११ लाखांची मदत

SCROLL FOR NEXT