NEET exam papers arrive in Amravati under heavy police escort with a 15-vehicle convoy and tight security arrangements. Saam tv
Video

पुढे 7 वाहन अन् मागे 7; NEET पेपरसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त|VIDEO

NEET Exam Paper Transported By Helicopter In Amravati: नीट पेपरफुटी प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झाले असून अमरावतीत हेलिकॉप्टरने नीट प्रश्नपत्रिका दाखल झाल्या आहेत. 15 वाहनांचा ताफा आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात कोषागारात प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्यात आल्या.

Omkar Sonawane

देशभरात नीट (NEET) परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली असताना, आता आगामी 21 तारखेला होऊ घातलेल्या नीट परीक्षेसाठी प्रशासनाने कमालीची गुप्तता आणि खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज अमरावती शहरात थेट मुंबईवरून हेलिकॉप्टरद्वारे नीट परीक्षेचे पेपर आणण्यात आले. पेपरच्या सुरक्षेसाठी आणि गोपनीयतेसाठी प्रशासनाने संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

15 वाहनांचा ताफा अन् कडक पोलीस बंदोबस्त

हेलिकॉप्टरने पेपर अमरावतीत दाखल होताच, अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात आणि तब्बल 15 वाहनांच्या मोठ्या ताफ्यामध्ये हे पेपर अमरावती जिल्हा कोषागर भवनात पोहोचवण्यात आले. विमानतळापासून ते कोषागर भवनापर्यंतचा संपूर्ण मार्ग कडेकोट सुरक्षेखाली ठेवण्यात आला होता. मागील पेपरफुटीचा अनुभव लक्षात घेता यंदा स्थानिक पोलिसांसोबतच CISF जवान देखील तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मावळमध्ये पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका

Monsoon Tips : Houseflies पावसाळ्यात घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी घरी माशा फिरतात? तर करा 'हे' सोप्पे उपाय

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरात ५००० ची घसरण; वाचा 22k, 24k, 18k सोन्याचे दर

पावसाळ्यात ओल्या केसांची काळजी कशी घ्यायची? 5 सोप्या टिप्स

Snakes During Monsoon: पावसाळ्याच्या दिवसात घरात साप शिरू नये म्हणून करा हे सोपे ३ उपाय

SCROLL FOR NEXT