Police intervene as OBC leader Laxman Hake faces off with Maratha protesters in Neera Lonand, Satara. Saam Tv
Video

Laxman Hake: अंगावर धावून आले आणि मारण्याचा प्रयत्न केला.." पाहा लक्ष्मण हाकेंसोबत नेमकं काय घडलं|VIDEO

Laxman Hake vs Maratha Activists: सातारा जिल्ह्यातील नीरा लोणंद येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.

Omkar Sonawane

  1. साताऱ्यातील नीरा लोणंद परिसरात मराठा आरक्षण आंदोलनावरून गोंधळ.

  2. लक्ष्मण हाके यांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडला.

  3. हाके यांचा आरोप – अंगावर धावून आले, घोषणाबाजी केली.

  4. पोलिस हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न.

सातारा जिल्ह्यातील नीरा लोणंद परिसरात आज मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ उडाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते समोरासमोर आले. लक्ष्मण हाके यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाल्याचा आरोप हाके यांनी केला. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभरात असंतोष पेटला असताना नीरा लोणंदमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Pesticide Fruits: सर्वाधिक कीटकनाशकांचा वापर होणारी फळे कोणती? खाण्यापूर्वी काळजी घ्या

Vishwajeet Kadam : सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करू नये; काँग्रेस नेते विश्वजित कदम

Jammu Kashmir Flood : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलन; चिनाब-झेलमला पूर, पुलवामामध्ये केली घरे रिकामी, राजोरीमध्ये आई-मुलीचा मृत्यू

Sai Tamhankar: हे, असं पाहिलं काहूर माजलं, जीवात जीव विरघळलं...

Maharashtra Live News Update: ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT