Yugendra Pawar SaamTv
Video

Yugendra Pawar : युगेंद्र पवारांचा मतमोजणीवर आक्षेप, फेरमतमोजणीसाठी अर्ज भरला

Baramati News : विधानसभा निवडणूक निकालानंतर मविआच्या अनेक नेत्यांनी मतमोजणीवर आक्षेप घेऊन फेरमतपडताळणी अर्ज भरले आहेत. त्यात आता बारामतीतून युगेंद्र पवार यांनी देखील फेरमतमोजणी अर्ज भरला आहे.

Saam Tv

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यानी मत पडताळणीसाठी अर्ज केला असतानाच आता बारामतीतून युगेंद्र पवार यांनी देखील फेरमतमोजणीसाठी अर्ज केला असल्याचं सांगण्यात येत आहे. युगेंद्र पवार यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. बारामतीत अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला. या पराभवानंतर युगेंद्र पवार यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे.

अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढवत होते. यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता मतमोजणी प्रक्रियेवर युगेंद्र पवार यांनी आक्षेप घेत फेरमतमोजणी अर्ज दाखल केला. आजपासून युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात आभार दौरा सुरू केला आहे. त्यांनी सुरुवात बारामती तालुक्यातील काटेवाडी येथून केली. त्यावेळी त्यांनी याबद्दल माहिती दिली.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बोर्ड परीक्षा कॉपी प्रकरणी राज्यातील १०३ कर्मचारी निलंबित

Sabja Pani Benefits: उन्हामुळे अशक्तपणा, चक्कर, लो बीपी सारखा त्रास होतो? मग रोज सकाळी प्या हे खास ड्रिंक

Summer Skincare Tips: कडाक्याच्या उन्हात साबणाऐवजी लावा हा १ पदार्थ; चेहरा दिवसभर राहिल टवटवीत

Solapur Crime: ‘छम छम’ च्या आड 'शेम शेम' प्रकार; बाहेरून कला केंद्र आत चालायचा वेश्या व्यवसाय

Success Story: वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने केलं पूर्ण! सांगलीच्या आरुषा पाटील होणार सरकारी अधिकारी; वाचा सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT