Supriya Sule addresses media amid speculation following NCP unity in municipal elections. Saam Tv
Video

महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? पाहा VIDEO

Will Supriya Sule become Union Minister: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? या चर्चांवर त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं, पाहा सविस्तर व्हिडिओ.

Omkar Sonawane

यंदाच्या निवडणुकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडवणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया या उंचवल्या आहेत. पुणे आणि पिंपरीमध्ये महायुतीमधील सर्वच पक्ष हे एकमेकांच्या विरोधात लढत आहे. तर अजित पवार हे थेट भाजपवर हल्ला चढवताना दिसत आहे आणि यावरच भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील पलटवार करत आहे. मात्र या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने वेगवेगळ्या चर्चाना उधाण आलेय. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणार असले तर्क वितर्क लावले जात मुळात म्हणजे नागरिकांमध्ये देखील अशा चर्चा पाहायला मिळतात. या सगळ्यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले. पाहा त्या संदर्भात व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT