Suspicions deepen over Ajit Pawar’s plane crash near Baramati as Sunetra Pawar demands a CBI inquir saam tv
Video

Sunetra Pawar: राजकीय घडामोडींना वेग, सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल; भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार?

Sunetra Pawar Delhi visit: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल झाल्या आहेत. दिल्लीमध्ये त्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आज दिल्ली येथे पोहोचल्या असून उद्या त्या NDAच्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही त्या भेट घेणार असल्याचे समजते. मात्र, या भेटीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला आहे. अर्थखाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले असून, हे खाते महायुतीच्या वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेले असल्याने यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोट निवडणूक सुनेत्रा पवार लढणार आहेत. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

वृद्धाश्रमाला भीषण आग; ४० ज्येष्ठ नागरिकांची सुखरूप सुटका|VIDEO

SCROLL FOR NEXT