ncp politics Saam tv
Video

राजकीय घडामोडींना वेग! राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? मुंबईतील बैठकीत नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? VIDEO

ncp sunetra pawar and sharad pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली.

Vishal Gangurde

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत मंगळवारी दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र यायला हवे, असे मत बैठकीत मांडण्यात आलं. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये काल वसंतदादा शुगर इन्टिट्यूटची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक पार पडली. यावेळी पुन्हा एकदा दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा पार पडली. या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT