पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Manasvi Choudhary

वजन वाढण्याची समस्या

आजकाल चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

Weight loss Tips | pinterest

व्यायाम

अनेक लोक वजन करण्यासाठी जिममध्ये व्यायाम करतात. डाएट फॉलो करतात. मात्र यासाठी खर्च अधिक येतो.

Exercises | Saam Tv

स्वयंपाकघरातील सोपा उपाय

यासाठी तुम्ही घरच्या घरी स्वयंपाकघरातील सोपा उपाय करू शकता. मेथीचे दाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात.

Fenugreek Water

आरोग्यासाठी फायदेशीर

आयुर्वेदात मेथीचे दाणे खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते. पोट फुगलेले असेल तर तुम्ही मेथीच्या दाण्याचे पाणी प्या.

दररोज मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्याने कंबरेवरची आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

Fenugreek Water | Canva

मेथीचे दाणे कसे खावे?

१) एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या.

२) मेथीचे दाणे हलकेसे भाजून त्याची बारीक पेस्ट करा. ही पेस्ट तुम्ही गरम पाण्यात मिक्स करून रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी प्या.

३) गॅसवर एका भांड्यामध्ये पाण्यात मेथीचे दाणे टाका आणि पाणी उकळून घ्या. नंतर त्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्या.

Fenugreek Water | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: लाडक्या सुनेसाठी बनवा १ तोळ्याचे गळ्याचे मंगळसूत्र; या 5 डिझाईन्स आहेत टॉप ट्रेंडमध्ये

Kundan Mangalsutra
येथे क्लिक करा...