लाडक्या सुनेसाठी बनवा १ तोळ्याचे गळ्याचे मंगळसूत्र; या 5 डिझाईन्स आहेत टॉप ट्रेंडमध्ये

Manasvi Choudhary

1 तोळा मंगळसूत्र

आजकाल महिलांना जड मंगळसूत्राऐवजी हलके आणि युनिक डिझाईन्सचे मंगळसूत्र परिधान करायला आवडते. यासाठी १ तोळा मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न्स कोणते आहेत ते पाहूया.

Managalsutra Designs | Pintrest

शॉर्ट पेंडंट मंगळसूत्र

शॉर्ट पेडंट मंगळसूत्र हे सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. यात मंगळसूत्राची चैन लहान असते आणि पेंडंट डिझाइनर असते.

Short Pendant Style

वाट्यांचे मंगळसूत्र

वाट्यांचे मंगळसूत्र ही अस्सल पारंपारिक डिझाईन्सचे पॅटर्न्स आहे. काळे मण्यांमध्ये लहान दोन वाट्या या मंगळसूत्रात असतात.

Traditional Vati Style

फॅन्सी चैन डिझाइन्स

जर तुम्हाला पेंडंट नको असेल, तर तुम्ही चैनमध्ये सोनेरी मणी आणि काळे मणी डिझाईन करा.

Modern Chain Styles

स्टायलिश गोल्ड बार मंगळसूत्र

तुम्हाला जर युनिक डिझाईन्सचे मंगळसूत्र पॅटर्न्स हवं असेल तर तुम्ही 'मिनिमलिस्टिक' मंगळसूत्र डिझाईन्स निवडा

Gold Bar/Stick Style

गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र

ट्रेडिशनल डिझाईनमध्ये तुम्ही गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र निवडा. हे मंगळसूत्र वजनाला अतिशय हलके असून वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही कपड्यांवर सूट होते.

Gold platted Mangalsutra Designs

NEXT:पावसाळ्यात खा गावरान शेवळा भाजी; चव अशी की बोटं चाटत राहाल!| Shevla Bhaji Recipe

येथे क्लिक करा...