Sharad Pawar News  SAAM TV
Video

Sharad Pawar News | NCP काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे सूचक विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतो असे सुतोवाच शरद पवार यांनी दिले आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पवार यांनी मोठं भाकीत केले आहे.

Saam TV News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतो असे सुतोवाच शरद पवार यांनी दिले आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पवार यांनी मोठं भाकीत केले आहे. साताऱ्यात सभा झाल्यानंतर पवार म्हणाले की अनेक नेते आणि पक्ष आपले मतभेद विसरून 1977 साली एकत्र आले होते आणि त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली. आताही नरेंद्र मोदींविरोधात जनभावना आहे. त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेससोबत जाऊ शकतात तर काही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असे सूचक विधान शरद पवार यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?' बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, पुण्यासारखा नवी मुंबईत रक्तरंजित थरार

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Guruwar che Upay: आज तयार होणार शिवयोग; गुरुवारच्या दिवशी हे उपाय करून सुधारा आर्थिक स्थिती

Tax Refund: आयटीआर भरला पण अजूनही रिफंड जमा झाला नाही? ही असू शकतात कारणे; अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

अंडं खराब झालंय हे घरच्या घरी कसं ओळखाल?

SCROLL FOR NEXT