Ajit Pawar SaamTv
Video

Ajit Pawar : हर्षवर्धन पाटलांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; पाहा Video

Indapur News : अजित पवार गटाचे उमेदवार दत्ता भरणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष सोडण्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

दत्ता भरणे नेतृत्वाखाली झालेला इंदापूरचा विकास दाखवत हर्षवर्धन पाटलांनी त्याच्या आधी वीस वर्षाच्या केलेलं काम याबाबत टीका करत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष सोडण्याबाबत प्रतिक्रिया दिली. एवढी वर्ष सत्तेत होतात तर इंदापूरचा विकास का केला नाही असा सवाल देखील यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

आज दत्ता भरणे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित सभेत अजित पवार बोलत होते.

यावेळी पवार यांनी पुढे बोलताना, 'यांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांचा अदृश्य प्रचार केला, तर यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा' असा टोलाही हर्षवर्धन पाटील यांना लगावला आहे. त्याचबरोबर विधान परिषद आमदारच्या ५ जागा भरायच्या बाकी होत्या. त्यात हर्षवर्धन पाटील यांना जागा दिली जाणार होती. मात्र त्यांना थांबेची टायरीच नव्हती असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT