Nawab Malik SaamTv
Video

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Mankhurd Assembly Constituency : मानखुर्द विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले नवाब मलिक यांचा पराभव झाला आहे.

Saam Tv

मानखुर्द विधानसभा मतदारसंघात नवाब मलिक यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात असलेले अबू आजमी याठिकाणी विजय झाले आहेत.

माजी मंत्री असलेले नवाब मलिक हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपचा तीव्र विरोध होता. त्यांचे दाऊद सोबत असलेले संबंध याला कारण ठरले आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात देखील जावं लागलं आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांचा प्रचार देखील करण्यात आला नाही. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे अबू आजमी हे निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या विरोधात मलिक यांनी अनेक गंभीर आरोप देखील प्रचारादरम्यान केले होते. मात्र तरीही या ठिकाणी मतदारांनी अबू आजमी यांना पसंती दिल्याचं दिसून आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT