Navneet Rana On MP And Bachchu Kadu Saam TV
Video

Navneet Rana On MP: पराभूत होऊनही आम्ही जिंकलो, राणांचं मोठं वक्तव्य

Navneet Rana News Today: पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहे. कारण आमचे मोदी पंतप्रधान झाले आहेत. मी माझ्या क्षेत्रासाठी ज्या पद्धतीने काम केले. त्यानंतर मला कळले नाही की यंदा जनतेने मला का थांबवले, असं नवनीत राणा म्हणाल्या.

Saam TV News

लोकसभेत झालेल्या पराभवानंतर खासदार नवनीत राणा पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या. पाच वर्षांपूर्वी जनतेने अमरावतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला दिल्लीत पाठवलं होतं. मात्र, यंदा मला त्यांनी का थांबवलं? हे मला अजूनही समजलेलं नाही. पण हा पराभव म्हणजे शेवट नाही. गेल्या पाच वर्षांत मी प्रमाणिकपणे काम केलं आहे. काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही लोक दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात, असं म्हणत नवनीत राणांनी बच्चू कडू यांच्यावर खोचक टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

SCROLL FOR NEXT