Low water levels in Mumbai reservoirs trigger 10% supply cut from May 15 amid delayed monsoon fears. saam tv
Video

Water Cut : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पाणी कपातीचा निर्णय नाईकांनी फेटाळला; आयुक्तांवर थेट ताशेरे

Navi Mumbai Water Cut Row: नवी मुंबईतील १० टक्के पाणीकपातीच्या निर्णयाला मंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याची भूमिका मांडताना त्यांनी महापालिका प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.

Namdeo Kumbhar

Navi Mumbai 10 percent water cut latest news : नवी मुंबई शहरामध्ये प्रशासनाकडून पाणीकपातीचे धोरण अवलंबले जात होते. मात्र, प्रशासनाचा हा निर्णय फेटाळत राज्याचे मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांना २४ तास पाणी दिले जाईल आणि शहरात कोणतीही पाणीकपात केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली आहे.

"नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका नव्हे, तर महासभा म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका," अशा शब्दांत गणेश नाईक यांनी प्रशासनावर निशाणा साधला. नवी मुंबईचे स्वतःचे धरण असताना, कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा लोकप्रतिनिधी व जनतेची संमती न घेताच इतर शहरांना पाणी देण्याच्या निर्णयावर त्यांनी यावेळी तीव्र आक्षेप नोंदवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे महानगरपालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा तहकूब

तिरंगा मोर्चापूर्वी CJP ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; कार्टात नेमकं काय घडलं?

SSR News : १७ राज्यात SSR, पण महाराष्ट्राला वगळलं, नेमकं कारण काय?

Tesla Roadster : टेस्लाची नवी भरारी! बहुप्रतिक्षित 'रोडस्टर' इलेक्ट्रिक कार अखेर लाँच, एका सेकंदात 97किमी अंतर करणार पार

Vande Bharat Sleeper : स्लीपर वंदे भारत मुंबईतून 'याच' महिन्यात धावणार, ८ तास वाचणार; जाणून घ्या वेळ आणि तिकीट दर

SCROLL FOR NEXT