Navi Mumbai Traffic Police 
Video

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

नवी मुंबईतील बेलापूर येथील सिडको कार्यालयाबाहेर वाहतूक पोलिसाने ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा सौरभ तिवारी यांचा आरोप आहे. कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Namdeo Kumbhar

नवी मुंबईतील बेलापूर येथील सिडको कार्यालयाबाहेर रात्री साडेआठच्या सुमारास सौरभ तिवारी यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कथित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

'ड्रिंक अँड ड्राइव्ह' (Drink and Drive) कारवाईच्या नावाखाली वाशी, बेलापूर आणि पाम बीच परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा वसुली केली जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. या प्रकारामुळे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: अरविंद पाटील निलंगेकरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका!

SCROLL FOR NEXT