Navi Mumbai Airport  SAAM TV
Video

Navi Mumbai : गुड न्यूज! नवी मुंबई एअरपोर्ट लवकरच सुरू होणार, ३० सप्टेंबरला PM मोदींच्या हस्ते उद्घाटन? |VIDEO

Navi Mumbai International Airport Inauguration: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई विमानतळावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (CISF) सुमारे ४५० जवान व कमांडंट्स तैनात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उद्घाटनानंतर पहिल्या उड्डाणाचा मान इंडिगो आणि अकासा एअर या दोन विमान कंपन्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात देशांतर्गत प्रवासी सेवांना सुरुवात होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय व मालवाहतूक सेवा सुरू करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई विमानतळावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ३ सदस्यीय संयुक्त चौकशी समितीची नियुक्ती

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

Ambernath Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलते अंबरनाथचं सौंदर्य, 'ही' ठिकाणं वीकेंडला पाहायलाच हवीत

Pune : पाणीटंचाईचे संकट टळले! खडकवासला धरण शंभर टक्के भरले, इतर धरणांमध्ये किती टक्के साठा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT