Ganesh Naik And CM Devendra Fadnavis HT
Video

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. या महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. महापौर आमचाच होईल, असा दावा गणेश नाईक यांनी केला.

Priya More

नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. नवी मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवी मुंबईमध्ये भाजपचाच महापौर बसवू आणि ७० हून अधिक जागा जिंकू असा शब्द वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिला आहे. यासंदर्भात भाजपची महत्वाची बैठक होणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढणार असून गणेश नाईक यांनी भाजपच्या नेतृत्वाला भाजपचा महापौर होईल असा शब्द दिला आहे. त्याचसोबत भाजप स्वबळावर लढावे अशी भूमिका गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ७० पेक्षा अधिक नगरसेवक आपण निवडून आणू अशी भूमिका गणेश नाईकांकडून व्यक्त केली जात आहे. रवींद्र चव्हाण आणि भाजप निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईक यांच्यात बैठक होणार या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT