New Mumbai Airpor SaamTv
Video

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावर 'सुखोई'चं पहिलं यशस्वी लॅंडींग; 'सुखोई'ला दिला ‘वॉटर सॅल्यूट’

Saam Tv

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे. भारतीय हवाईदलाचे ‘सी 295’ विमान विमानतळावर लँण्डींग झाले आहे. विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डींग झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट’ करण्यात आले.

भारतीय हवाईदलाचे 'सी 295' विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँण्डींग झाले आहे. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला 'वॉटर सॅल्यूट' करण्यात आले. ‘सी 295’ विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर उतरले. दरम्यान, या विमानतळावरुन मार्च २०२५ महिन्यात देशांतर्गत विमाने सुरु होणार असून आंतरराष्ट्रीय विमाने जून २०२५ पासून सुरु करण्याचा मानस सिडकोचे अध्यक्ष अन् आमदार संजय शिरसाट यांनी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'अजित पवार-प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं'; आमदार अमोल मिटकरींचं विधान

Fact Check : एक गोळी खाल्ल्याने व्यायामाची गरज नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Jammu-Kashmir : 'आप'ला पाठिंबा NC ला ! एकुलत्या एक आमदाराचं नायब राज्यपालांना पत्र

Bharat Gogawale: 'काम करणारा भाऊ की, XXX बनवणारी बहीण हवी', भरत गोगावलेंची महिला नेत्याबद्दल बोलताना जीभ घसरली

Nana Patole: 'मीच होणार मुख्यमंत्री', नाना पटोलेंचा मुखयमंत्रिपदावर दावा; CM पदावरून मविआत बिनसणार?

SCROLL FOR NEXT