Arabic Messages Found on Trees During Kumbh Tree-Cutting Dispute Saam
Video

नाशिकच्या तपोवनात जादूटोणा? झाडांना अरबी भाषेच्या चिठ्ठ्या बांधून.. नेमकं प्रकरण काय? VIDEO

Arabic Messages Found on Trees During Kumbh Tree-Cutting Dispute: नाशिकच्या तपोवन येथील झाडांवर अरबी भाषेतील चिठ्ठ्या आढळल्याने खळबळ. ग्रामस्थांना जादूटोण्याचा संशय.

Bhagyashree Kamble

नाशिकमध्ये सध्या कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. राज्य सरकारमधील नेते नाशिकमध्ये भेट देऊन आढावा घेत आहे. दरम्यान, कुंभ मेळ्यासाठी तपोवनमधील १८०० झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नाशिककर आणि पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून, स्थानिक रहिवाशांनीही याचा कडाडून विरोध केला.

दरम्यान, तपोवनमधून एक वेगळाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपोवनातील झाडांवर जादूटोण्याचा प्रकार केला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण झाडांवर अरेबियन भाषेत लिहिलेल्या अनेक चिठ्ठ्या आढळल्या आहेत. या प्रकरणामुळे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी यवतमाळमध्ये दगडफेक

Maharashtra : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ पोलिसांची मोठी कामगिरी; ८९ लाख बक्षीस असलेले ११ नक्षलवादी सरेंडर

Skin Care: ड्रायनेसमुळे चेहरा डल पडलाय? मग 'या' फळाच्या घरगुती फेसपॅकने मिळेल नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्टो स्किन

Idli Manchurian: उरलेल्या इडल्या फेकून देताय? करा कुरकुरीत शेजवान इडली मंचुरियन, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Kala Vatana Rassa Bhaji Recipe: मालवणी स्टाईल काळ्या वटाण्याची रस्सा भाजी घरी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT