Gangsters Demand ₹50,000 from Nashik Shopkeeper, Threaten to Set Shop on Fire Saam Tv
Video

50 हजार दे नाहीतर दुकान पेटवून देईन, कायद्याच्या बालेकिल्ल्यात पुन्हा गावगुंडांचा उच्छाद|VIDEO

Nashik’s Naigaon Terrorized: नाशिकच्या सिन्नर येथील नायगाव परिसरात गावगुंडांनी दुकानदारावर ५० हजार रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Omkar Sonawane

नाशिकच्या सिन्नरच्या नायगाव परिसरात गावगुंडांनी दहशत निर्माण केली असून, एका दुकानदाराला मारहाण करत ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. आरोपीने पीडित दुकानदाराला 'पन्नास हजार रुपये देनं नाहीतर दुकान पेटवून देईल' अशी धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पीडित दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. परिसरातील नागरिक याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Rajyog: 7 दिवसांनंतर मंगळ बनवणार ‘रूचक महापुरुष राजयोग’, गाडी, बंगला, पैसा सर्वकाही मिळणार

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT