Nashik police arrest rickshaw driver after assault on young woman in Caranja area. Saam Tv
Video

माजोरड्या रिक्षाचालकाचा भर रस्त्यात तरुणीवर हल्ला|VIDEO

Nashik Rickshaw Driver Attacks Young Woman: नाशिकच्या कारंजा परिसरात एका रिक्षाचालकाने युवतीवर रस्त्यावरच हल्ला केला. आरोपीला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून नागरिकांनी रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

नाशिक येथे रविवार कारंजा परिसरात एक धक्कादायक घटना घडली, या ठिकाणी एका रिक्षाचालकाने दुचाकीवरून जात असलेल्या युवतीवर हल्ला केला. पीडित युवती आपल्या दुचाकीला रिक्षाचालकाने कट मारल्यानंतर त्याबाबत विचारणा केली असता रिक्षाचालकाने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. घटनेनंतर सरकारवाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुजोर रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नाशिककर करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CRPF मध्ये होणार मोठा बदल; ३० वर्षांनंतर 'लान्स नायक' आणि 'नायक' पदे पुन्हा होणार सुरू, किती असते सॅलरी?

रिसॉर्टला भीषण आग! 10 जणांचा होरपळून मृत्यू, 9 जखमी

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला प्रतिसाद; शेतकरी मदतीवरून एकनाथ शिंदेंचा सवाल

विधिमंडळाचे उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्षांच्या अधिकारांना कात्री; लोकशाहीच्या मंदिरात संघर्ष पेटला

Car Cabin Air Filter: कारची एसी फुल्ल, पण कुल होत नाही, केबिन फिल्टर कधी बदलावा?

SCROLL FOR NEXT