kalaram mandir saam tv
Video

Nashik News: नाशिकचा पेशवेकालीन श्रीराम आणि गरुडरथ ढोल ताशांच्या निनादात प्रारंभ|VIDEO

Nashik Kalram Temple : नाशिक शहराचा ग्रामोत्सव म्हणून मानल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम व गरुड रथयात्रेला अडीच शतकांपेक्षा जास्त वर्षाची परंपरा आहे.

Omkar Sonawane

श्री रामनवमीनंतर येणाऱ्या दोन दिवसांनी म्हणजे कामदा एकादशीला नाशिकमध्ये श्रीराम व गरुड रथ यात्रा काढण्याची परंपरा आहे. याच परंपरेनुसार आज सायंकाळी 5 वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे यंदाचे उत्सव मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते दोन्ही रथांचे विधिवत पूजन पार पडले आणि गरुड रथ व राम रथ ओढायाला सुरुवात झाली.

रथोत्सवनिमित्त राम व गरुड रथाची रंगरोटी आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

मुळशीत घरात शिरला भला मोठा साप, आजीनं दाखवला धमाका

SCROLL FOR NEXT