VIDEO: Nashik जिल्ह्यामधील Igatpuri तालुक्याला पावसाचा तडाखा Saam TV
Video

VIDEO: Nashik जिल्ह्यामधील Igatpuri तालुक्याला पावसाचा तडाखा, भाम धरण परिसरातील नागरिकांचे स्थलांतर

Uday Satam

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भाम धरण परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. रात्री उशिरा पावसामुळे दरेवाडीच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून दिवसभर नागरिकांना पाण्यात राहावे लागले. प्रशासनाला उशिरा जाग आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. भाम धरण परिसरातील नागरिकांना आश्रमशाळेत स्थलांतरित करण्यात आले असून प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT