MNS workers thrashing migrant youth in Nashik Panchvati before handing him over to police. Saam Tv
Video

फ्लॅट मला विका अन्यथा...; घरासमोर लघुशंका, बनियनवर अश्लील चाळे, नाशकात कुटुंबाला नको नको केलं, अखेर मनसेनं... VIDEO

MNS Workers Thrash Migrant For Obscene Acts: नाशिकच्या पंचवटी भागात परप्रांतीय युवकाने मराठी महिलेवर अश्लील चाळे करून धमक्या दिल्या. यानंतर मनसैनिकांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

Omkar Sonawane

सध्या राज्यात मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद सुरू असताना आता नाशिकमधून एका परप्रांतीयाचा अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आला आहे. मात्र त्याला मनसैनिकांनी बेदम हाणला. नाशिकच्या पंचवटी भागातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना मारण्याच्या धमकी देत होता. फ्लॅट मला विका नाहीतर मी तुमचं जगणं मुश्किल करेल अशी धमकी तो परप्रांतीय देत होता.

तो इथेच न थांबता फ्लॅटसमोर लघुशंका करायाचा, अंतरवस्त्र, बनियनवर फ्लॅट समोर फिरून अश्लील चाळे करायचा. काही दिवसांपूर्वी गळ्यातील ओढणी हिसकावून मारण्याचाही त्याने प्रयत्न केला. या तरुणाच्या त्रासाला कंटाळून मराठी भगिनीने मनसे महिला शहराध्यक्ष सौ अक्षरताई घोडके तसेच मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर आण्णा पाटील, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे पंचवटी विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर मनसैनिकांनी आपल्या स्टाईलमध्ये त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT