Nashik News narhari zirwal  Saam TV
Video

सरकारची बाजू घेऊ नका, नाशिकमध्ये नरहरी झिरवळ आणि गावितांमध्ये शाब्दिक वाद

तुम्ही सरकारची बाजू घेऊ नका, तुम्ही सरकारमध्ये आहात विसरू नका, असे जे पी गावित बैठकीत म्हणाले.

Namdeo Kumbhar

नाशिकमध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि माजी आमदार जे पी गावित यांच्यात शाब्दीक चकमक झाली. नरहरी झिरवाळ बोलत असताना माजी आमदार गावित यांच्याकडून तुम्ही सरकारची बाजू घेऊ नका असा सवाल करण्यात आला. त्यावर दोघांमध्ये शा‍ब्दिक चकमक झाली.

इथे भाषण ठोकू नका... निर्णय केव्हा घेणार ते कळवा, असे गावित म्हणाले. त्यांच्या या प्रश्नाला झिरवाळ यांनी प्रत्युत्तर दिले. मी पण आंदोलनात आहे मी निवेदन द्यायला आलोय, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचार सभा

Migraine Or Headache: डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका! मायग्रेन आणि साध्या डोकेदुखीमधील फरक जाणून घ्या

Orange Juice Benefits For Heart : दररोज संत्र्याचा रस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते का? जाणून घ्या

Maharashtra Farmers Scheme : दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १ लाख रुपये? जाणून घ्या सत्य

Dalgona Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी झटपट बनवा कॅफेसारखी फेसाळ आणि क्रीमी डालगोना कॉफी

SCROLL FOR NEXT