Jitendra Awhad Nashik  Saam Tv News
Video

Jitendra Awhad Nashik News | जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन करताना मनुस्मृतीच्या प्रतींचं दहन!

नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून मनुस्मृतीच्या प्रतींचं दहन! जितेंद्र आम्हाड यांचं समर्थन करताना कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रति फाडून प्रतींचं दहन केलंय.

Saam TV News

Jitendra Awhad Nashik News | नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून मनुस्मृतीच्या प्रतींचं दहन! जितेंद्र आम्हाड यांचं समर्थन करताना कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रति फाडून प्रतींचं दहन केलंय. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आव्हाड समर्थकांकडून मनुस्मृतीच्या प्रति वाटण्यात आल्या. मनुस्मृतीच्या प्रति फाडून प्रतींचं दहन करण्यात आलं. आंबेडकरांच्या समर्थनार्थ आव्हाड समर्थकांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. दरम्यान हा व्हिडीओ प्रचंड वायरल झालाय. आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावधानाने फाडला असं समर्थकांचं म्हणणं आहे. नेमकं आव्हाड समर्थकांचं काय म्हणणं आहे? बघा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT