Nashik News Mobile Tower Radiations Saam Tv News
Video

Nashik News: Mobile Tower मुळे गेला विद्यार्थीनीचा जीव!

यानिमित्ताने शाळांच्या जवळ आणि शाळेच्या गच्चीवर जे मोबाईल टावर लावण्यात आलेत, ते काढण्यात येतील का? या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई होईल का? हा महत्वाचा प्रश्न आहे..

Rachana Bhondave

Nahik News: शाळेच्या छतावर लावलेल्या मोबाईल टॉवर्समुळे विद्यार्थीनीचा जीव गेला? मोबाईल टॉवर्सच्या रेडीएशनमुळे 11 वर्षीय विद्यार्थीनी मृत पावली? हे गंभीर आरोप या 11 वर्षीय चिमुरडीच्या पालकांसहीत कित्येक लोकांनी केलेत.. रोबोर्ट 2 चित्रपट आणि त्यातला पक्षीराजन तुम्हाला आठवतच असेल.. मोबाईल टॉवर्सच्या रेडीएशनमुळे पक्षांना किती त्रास होतो हे पण पाहील असेल.. पण, मोबाईल टॉवर्सच्या रेडिएशनमुळे चक्क एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप झालाय...दिव्याचा मृत्यू मोबाईल टॉवरच्या रेडीएशनमुळे झाल्याचा पालकांचा आरोप आहे.. दिव्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे तपासातून बाहेर येईलंच..पाहुयात यावरीलच हा एक रिपोर्ट!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संततधार पावसाचा फटका; कुनघाडा रयतवारी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शिरले पाणी

वंदे मातरमचा अपमान केला तर आता थेट जेल; संसदेत विधेयक मंजूर; कायद्यात तरतुदी काय आहेत? जाणून घ्या...

समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लुटमार; बुलढाण्यातून पाच जणांच्या टोळीला अटक

Home Remedies : अळूची भाजी सोलताना हाताला खाज येते? आजीच्या बटव्यातले 'हे' उपाय नक्की ट्राय करा

भाजपच्या विरोधात शिंदेसेनेचे जोरदार आंदोलन, सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात, नगरसेवक थेट महापालिकेच्या गेटवर चढले

SCROLL FOR NEXT