Nashik Municipal Election SaamTv Exit Poll Saam Tv
Video

Saam Tv Exit Poll: नाशिकमध्ये फडकणार महायुतीचा झेंडा? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Nashik Municipal Election SaamTv Exit Poll: नाशिक महापालिका निवडणुकीचा साम टीव्ही एक्सिट पोल समोर आला आहे. शिंदेसेना, भाजप, ठाकरेसेना, मनसे यांचे सत्तासमीकरण जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

Nashik Municipal Election SaamTv Exit Poll: नाशिक महापालिका निवडणुकीचा साम टीव्हीचा एक्सिट पोल समोर आला असून सत्तेचे चित्र रोचक बनले आहे. या अंदाजानुसार शिंदेसेनेला ५५ तर भाजपला ५२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ५, ठाकरेसेनेला ५, शरद पवार राष्ट्रवादीला १, मनसेला २ आणि इतरांना १ जागा मिळू शकते. नाशिकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेला एकत्र यावे लागणार असल्याचे संकेत आहेत. ठाकरेसेना आणि मनसेची पहिली सभा नाशिकमध्ये झाली असली, तरी नाशिककरांचा कौल त्यांच्या बाजूने नसल्याचे एक्सिट पोलमधून दिसत आहे. राज्याची मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिकांच्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPF update: इन हँड सॅलरी वाढणार, पीएफ नियम बदलले; कोणाला कसा फायदा होणार? जाणून घ्या

Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडलं, डॉक्टरविरोधात गुन्हा; थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

Live Location Sharing : WhatsApp, Instagram वर तुम्हीही शोधू शकता मित्रांचे लाइव्ह लोकेशन; जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

Hindu Temple Tradition: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांचा आशीर्वाद का घेतला जातो?

SCROLL FOR NEXT