Nashik Lok Sabha Election Result 2024 Saam TV
Video

Nashik Lok Sabha Election Result 2024: नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ

Nashik Lok Sabha Election Result News Today | राज्यातील अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झालीये. तर काही ठिकाणी मतमोजणीला सुरूवातच झाली नव्हती. पण नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला.

Saam TV News

नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ दिसून आला. उमेदवारांच्या प्रतिनिधीने ईव्हीएम मशीनची माहिती आणि मतमोजणीसाठी काही कागदपत्र सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे उमेदवाराच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

Ovache Pani Pinyache Fayde: 15 दिवस रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्या, वजन होईल झटपट कमी

SCROLL FOR NEXT