Video

Nashik Lok Sabha Election: महाजन अचानक भुजबळांच्या भेटीला का आले? तर्क वितर्कांना उधाण, नाशकात काय घडतंय?

Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal: भाजप नेते गिरीष महाजन छगन भुजबळांच्या भेटीला, भेटीदरम्यान नेमकी चर्चा काय?

Saam TV News

गिरीष महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीचं कारण नेमकं काय? यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. नाशिकमधील राजकीय वर्तुळातील ही महत्त्वाची घडामोड मानली जाते आहे. छगन भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का? यावरुन चर्चांना उधाण आलंय. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन-भुजबळ यांच्यातली भेट अनेक अर्थांनी चर्चेत आली आहे. भुजबळ फार्मवर ही भेट पार पडली. यावेळी भुजबळांनी महाजनांचं स्वागतही केलं. पूर्वनियोजित दौरा रद्द करुन महाजन अचानक भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं अनेक राजकीय चर्चाही केल्या जाऊ लागल्या होत्या. नेमकी ही भेट कशासाठी होती? तेच जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT