Nashik Lok Sabha Election 2024 Big statement Bhujbal said that He will contest from Nashik Lok Sabha constituency watch Saam TV
Video

Video: Chhagan Bhujbal यांची नाशिकमधून माघार! पत्रकार परिषदेतून मोठी घोषणा

Chhagan Bhujbal News Today : अखेर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे आभारही छगन भुजबळ यांनी यावेळी मानले.

Saam TV News

नाशिक : नाशिकमधून छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी ही मोठी घोषणा केली. नाशिकच्या जागेसाठी (Nashik Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal News Today) हेही आग्रही होते. तर शिवसेनाही नाशिकच्या जागेसाठी आग्रही होती. दरम्यान, अखेर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे आभारही छगन भुजबळ यांनी यावेळी मानले. महायुतीच्या उमेदवाराचा आपण प्रचार करणार असल्याचंही वक्तव्य भुजबळांनी यावेळी केलं. इतकंच काय, तर नाशिकच्या जागेबाबत लवकरात लवकरच निर्णय घ्यायला हवं, असंही वक्तव्य भुजबळांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT