HEMANT GODSE NEWS SAAM TV
Video

Hemant Godse News : नाशिकचा तिढा सुटला, भाजप खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी

नाशिकमधून अखेर भाजप खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत ठाणे आणि नाशिकवर चर्चा सुरू होती, पण त्यावर तोडगा निघाला नव्हता.

Saam TV News

नाशिकमधून अखेर भाजप खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत ठाणे आणि नाशिकवर चर्चा सुरू होती, पण त्यावर तोडगा निघाला नव्हता. आता अखेर ठाणे आणि नाशिकचा तिढा सुटला आहे. नाशिकमधून अजित पवार गटाचे छगन भुजबळ निवडणूक लढवतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आता भाजपने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना संधी दिली आहे. नाशिकच्या जागेवर शिंदे गटसुद्धा आग्रही होता. पण आता गोडसेंना उमेदवारी मिळाल्याने हा तिढा सुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : मानेवरील काळपटपणा दूर करायचाय? मग 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

New Highway: पुणे ते नाशिक प्रवास होणार सुसाट, चाकण- तळेगावजवळ तयार होतोय नवा मार्ग

Maharashtra Live News Update: राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा - रोहित पवार

Bigg Boss Marathi 6 : रितेश भाऊंनी घेतली राखी सावंतची बाजू; सचिनला सुनावले खडेबोले, नेटकरी भडकले|VIDEO

Gold Price Today: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळे १९,१०० रुपयांनी महागले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT