ashok kharat news : Saam tv
Video

भोंदू खरातच्या नाशिकच्या बंगल्यावर हायव्होल्टेज ड्रामा; पत्नी फरार, मुलगा पोलिसांच्या ताब्यात

ashok kharat news : भोंदू खरातच्या नाशिकच्या बंगल्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

Vishal Gangurde

भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. एकीकडे पोलिसांच्य विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत त्याने कोट्यवधींची कमाई कशी कमावली, याचा शोध सुरू आहे. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातच्या विरोधात १० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या पत्नीच्या विरोधातही फसवणूक प्रकरणी शिर्डी पोलिसांत गु्न्हा दाखल झाला आहे. तर पोलीस थेट खरातच्या नाशिकच्या बंगल्यात शिरले. त्यावेळी पोलिसांनी खरातच्या मुलाला ताब्यात घेतलं. (Ashok Kharat Case)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT