Nashik Bank Robbery Saam TV
Video

Nashik Bank Robbery | ICICI होम फायन्सास कंपनीच्या शाखेत चोरी,लॉकरमधील 5 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

Nashik Bank Robbery News Today | जुना गंगापूर नाका येथे असलेल्या आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेतील लॉकरमधील २२२ ग्राहकांचे सुमारे ५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरून नेले आहे. सदरची घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saam TV News

जुना गंगापूर नाका येथे असलेल्या आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेतील लॉकरमधील २२२ ग्राहकांचे सुमारे ५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरून नेले आहे. सदरची घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश कृष्णदास गुजराथी (रा. खंडेराव नगर, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, ते जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स शाखेचे ॲडमीन मॅनेजर आहेत. शनिवारी (ता. ४) सकाळी शाखेचे मॅनेजर चंद्रकांत मुठेकर यांनी शाखे उघडली. त्यानंतर गोल्डन लोनचे किरण जाधव हे दिवसभर शाखेत काम करीत होते. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ग्राहक त्यांचे सोन्याचे दागिने सेफ्टीलॉकरमध्ये ठेवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi: 306 जिलेटिनच्या कांड्या अन् 110 डेटोनेटर जप्त, माजी महापौराच्या भावासह विरोधात गुन्हा; भिवंडीत मोठी कारवाई

Maharashtra News Live Update: संगमनेरमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुतळा जाळला

जिमचे पैसे खरोखर वाचतील! घरच्या घरी 'हे' 12 व्यायाम करा, 30 दिवसांत कमी होईल 6 किलो वजन

Tea and Biscuit: तुम्हालाही चहा-बिस्कीट खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतात हे 7 परिणाम

ही 5 फळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतील

SCROLL FOR NEXT