Shyam Manav alleges political connection in Nashik fake baba Ashok Kharat case, sparking major controversy in Maharashtra. saam tv
Video

खरातशी एकनाथ शिंदेंचं थेट कनेक्शन; राष्ट्रवादी-शिवसेनेला धडा शिकवण्यासाठीच कारवाईचे आदेश, श्याम मानव यांचा आरोप

Ashok Kharat Case: एकनाथ शिंदे यांचे नाशिकचे भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. तपासाला गती मिळाल्याने राजकीय वाद आणखी गडद होत आहेत.

Bharat Jadhav

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाशी एकनाथ शिंदे यांचे कनेक्शन आहे. यामुळे प्रकरणाचा सर्वार्थाने तपास सुरू झाला आहे, असा खळबळजनक आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी केला आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाशी एकनाथ शिंदे यांचं कनेक्शन आहे, त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. खरात प्रकरण आज घरोघरी पोहचले यासाठी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजे.

जर हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता आणि अजित पवारांच्या गटातील रूपाली चाकणकर याची भक्त नसती तर कधीच हा बाबा समोर आला नसता. आधीच हे प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकावे, अशा सूचना मिळाल्या असत्या. परंतु एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे म्हणून उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या आहेत, असं विधान श्याम मानव यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

Anant Chaturdashi 2026: मुंबई-पुण्यात बाप्पाला निरोप; विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, भक्तांची अलोट गर्दी

Without Sugar Tea: चहामध्ये साखर टाकणे बंद केल्यास शरीरात होतात 5 मोठे आश्चर्यचकित बदल

Political News : शिंदे सेनेच्या आणखी एका नगरसेवकाच पद धोक्यात, अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावली नोटीस

Beetroot Rice Recipe : रोजच्या भाताला द्या भन्नाट ट्विस्ट! झटपट बनवा चविष्ट बीटरूट राईस, चेहऱ्यावरही दिसेल गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT