Nashik Accident News Today Saam TV News
Video

Nashik Accident Video: एसटी-दुचाकीचा भीषण अपघात! विद्यार्थीनीसह दोघांवर काळाचा घाला

Nashik Accident News: अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये एका विद्यार्थीनीचा समावेश आहे. तर काही जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय.

Saam TV News

नाशिक : एसटी आणि बाईकच्या अपघातात दोघांच मृत्यू झालाय. मुंबई आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात घडलाय. या अपघातानंतर महामार्गावरली वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये एका विद्यार्थीनीचा समावेश आहे. तर काही जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न केलेत. मुंगासे गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात एसटी बस आणि दुचाकीची धडक इतकी भीषण होती, यात दुचाकीस्वारांचा जागीच जीव गेलाय. या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आखाती देशातील युद्धाचा जालन्यातील स्टील उद्योगाला फटका

भाजप खासदाराच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान भिमाशंकरमध्ये आग

बाजारात आला बजेट फ्रेंडली फोन! दमदार बॅटरी, शानदार कॅमेरा अन् बरंच काही...,जाणून घ्या Samsung Galaxy M17e 5G चे फीचर्स

शहीद संतोष जगदाळेंची कन्या झाली सरकारी अधिकारी; कोणत्या पदावर झाली नियुक्ती?

Congress MP: राजीनामा देण्याच्या २४ तासाच्या आत काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT